October 25, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन….

 

पिंपरीदि. २२ ऑगस्ट २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौक येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

अभिवादन प्रसंगी माजी नगरसदस्य राजू दुर्गेउप आयुक्त अण्णा बोदडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकसामाजिक कार्यकर्ते दिपक भोजनेभरत महानवरसतीश खरातड. दत्ता शेंडगेगणेश एकलअतुल रकटेसोनाताई गडदेरेखाताई दुधभातेरविंद्र कनखरे तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

 

सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन…

 

सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरेमाजी नगरसदस्य संतोष कांबळेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिकसामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गोफणेनवनाथ बिडेअजय दूधभातेअभिमन्यू गाडेकरदादासाहेब देवकते,कृष्णाराव गिरगुणेहरिचंद्र गायके,शरद टेकाळे कल्याणराव बोडके,भालचंद्र मेटीकृष्णराव बोचडेबळीराम घोडकेनामदेव मार्कडकाशिनाथ घोडकेमोहन सलगरमहेश भागवतविमल गाडेकरछाया गायकेजालिंदर देवकतेलक्ष्मण शिंदेविलास पाटीलमारुती भालेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button