पुणेकरांसाठी हॉटेल गुरुप्रसादची परवणी

पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी रुचकर जेवण मिळणारे ठिकाण म्हणजेच हॉटेल गुरुप्रसाद तेही प्युअर व्हेज. या हॉटेलचे उद्घाटन नुकताच माझी महापौर प्रशांत जगताप व महाराष्ट्र स्वराज्य पक्ष चे सरचिटणीस प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव, पूजा मोरे जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मंडळी देखील उपस्थित होते.

आजून अलिबाग मुंबई व पुण्यातील अनेक हॉटेल इंडस्ट्रीज मधील नामवंत अशी मंडळी येवून शुभाशीर्वाद देवून गेली
गुरुप्रसादने पुणेकरांसाठी एक खास इंडियन पंजाबी चायनीज पदार्थ घेवून आले आहेत ते ही फॅमिली रेस्टोरेंट म्हणून
आजून पर्यंत या ठिकाणी फॅमिली अस pure veg रेस्टोरेंट नाही हे लक्षात ठेवून आपल्या सेवत आले आहेत गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल व्यवसाय करत आहे. त्यांचीच ही शाखा पुणे येथील मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. गुरुप्रसाद चे अनेक वैशिष्ट्ये तुम्हाला येथे पाहायला मिळतील. घरगुती चव त्याचबरोबर एक हटके अंदाज तुम्हाला या हॉटेलच्या जेवणात दिसणार आहे. अनेक लोक अनेकदा व्हेज मध्ये केवळ पनीर आणि सोयाबीन याचेच प्रकार जेवणात असल्याचे संबोधतात, मात्र हॉटेल गुरुप्रसाद मध्ये तुम्हाला व्हेज मध्ये एकाहून एक पदार्थ मिळणार आहेत. तर लवकरच याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गुरुप्रसाद चे मालक यशवंत हरेर यांनी अशी माहिती दिले…..
